Merry Christmas काय आहे या दिवसाचं विशेष?

Merrychristmas 2024

25 डिसेंबर 2024 हा दिवस संपूर्ण जगभरात christmas day म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर हा 25 डिसेंबर दिवस हा फक्त या वर्षासाठीच नसून तर आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक वर्षामध्ये क्रिसमस डे म्हणून साजरा करण्यात येतो. तर या दिवशी ख्रिश्चन समाजाचे लोक या दिवसाला सण आहे असे समजून साजरे करतात. तर 25 डिसेंबर हा दिवस ख्रिश्चन धर्मानुसार साठी त्यांचा देव असणारा एसूजेसूस याचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर हा दिवस ख्रिश्चन धर्मीयांसाठी खूप पवित्र दिवस मानला जातो. तर जाणून घेऊया या दिवसाचा नेमका इतिहास आणि कशाप्रकारे हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो.

Merry christmas wishes :

25 डिसेंबर या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणजेच Christmas दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे म्हणून या दिवसाच्या शुभेच्छा देतात. तर 25 डिसेंबर या दिवशी येसू यांचा जन्म झाला होता. ते एक ईश्वराचा अवतार आहे असे मानले जाते. बायबल ग्रंथामध्ये असे नमूद केले आहे की येशू मसीहा याचा जन्म मारियल या महिलेच्या पोटून झाला होता आणि ही महिला मूळची इजराइल येथील रहिवासी होती. तिचं engagenent तेथील एका युसुफ नावाच्या व्यक्तीशी झालं. असं सांगण्यात येतो की मरेल या महिलेपाशी एक परी आली तिचं नाव कॅब्रेल असं होतं. त्या परीने तिला सांगितले की मी देवाचा मेसेज घेऊन आले आहे यावेळेस देव एका पवित्र आत्म्याला पृथ्वीवरती जन्माला घालत आहेत. तेव्हा मरेल ही एकदम घाबरून गेली आणि तिने विचार केला की माझं लग्न झालेलं नसताना मी मुलाला जन्म कसा देऊ शकते.

इसुफ ने मारियलं सोबत लग्न केल

त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली आणि ही बातमी युसूफला समजल्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्नास नकार दिला. परंतु एके दिवशी एका देवदूताने युसूफ च्या स्वप्नात येऊन सांगितले की मारिअल पोटामध्ये एक पवित्र आत्मा जन्म घेत आहे. मग त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केले आणि 25 डिसेंबर या दिवशी त्यांनी एका मुलाला जन्म दिला त्याचं नाव येसू असं ठेवण्यात आलं. येसू हा वयाच्या 23 वर्षापर्यंत त्याच्या वडिलाला त्याच्या कारपेंटिंगच्या कामामध्ये मदत करत होता. वयाच्या तीस वर्षानंतर येसुनी त्याच्या गुरूकडून शिक्षा घेतली. आणि इसाई धर्माचा प्रचार जगभर केला.

christmas tree

येसू यांनी एक सदाहरित असे झाड लावले होते. त्या झाडाला त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फुले वगैरे लावून सजवले होते. त्या झाडावर रात्री चंद्रप्रकाश आणि चांदण्या यांचा उजाडाने ते चमकत होते. त्यामुळे तेव्हापासून 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस ट्री प्रकाश मी केला जातो आणि सजवला जातो. 25 डिसेंबर ही तारीख जवळ येताच लहान मुलांपासून ते मोठे सुद्धा बाजारात जाऊन क्रिसमस ट्री सजवण्यासाठी आवश्यक असे सजावटीचे सामान खरेदी करतात आणि त्यावरती लाईट्स वगैरे सोडून त्या झाडाला सजवतात.

merry christmas 2024

तर दर वर्षे प्रमाणे 2024 या वर्षासाठी 25 डिसेंबर ही तारीख बुधवारी या दिवशी आली आहे. तर बुधवार या दिवशी 25 डिसेंबरला संपूर्ण जगभरात सार्वत्रिक सुट्टी असते. या दिवशी शाळा कॉलेज तसेच सर्व सरकारी कामगारांना सुट्टी देण्यात येते. या सुट्टीचा या आनंद घेत सर्वजण ख्रिसमस डे साजरा करतात.

christmas quotes:

25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्ती यांनी जगभरात इसाय धर्माचा प्रचार करताना जे काही ज्ञान सांगितले त्या गोष्टींचा कवितांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवला जातो.

merry christmas movie:

तर येसु मसीहा यांच्या जीवनावर आधारित असे अनेक ग्रंथ पुस्तके कादंबऱ्या जगभरामध्ये उपलब्ध आहेत. ती पुस्तके जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार आणि त्यांनी केलेला इसाई धर्माचा जगभर प्रसार. त्याचबरोबर त्यांनी जगामध्ये दिलेली माणुसकीची शिकवण या सर्व घटना वर आधारित ूूप सार्‍यामुव्हीज उपलब्ध आहेत. या मुव्हीज मध्ये येशू ख्रिस्त यांचा संपूर्ण जीवनपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे.

christmas decorations :

क्रिसमस डे च्या दिवशी सर्वजण नवीन पोशाख परिधान करतातच त्याचबरोबर लहान मुलांना त्यांच्या मनातील इच्छा असणाऱ्या भेटवस्तू या भेट म्हणून दिल्या जातात. असे सांगण्यात येते की ख्रिसमसच्या रात्री सांताक्रुज नावाचा व्यक्ती येऊन आपल्या मनातील असलेल्या वस्तू भेट म्हणून देतो. या दिवशी संपूर्ण घर प्रकाशमय केले जाते. घरामध्ये सर्व काही सजवले जाते.

तर अशाप्रकारे 25 डिसेंबर हा सण जगभरामध्ये मोठ्या उत्साह मध्ये साजरा करण्यात येतो. तसेच हा दिवस ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असा मानला जातो.

येथून शेअर करा

Leave a Comment