Naga Chaitanya | नागा चैतन्य का आहे सध्या चर्चेत जाणून घ्या कारण

दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील जोडी, नागा चैतन्य Naga Chaitanya आणि Samantha सामंथा, त्यांच्या प्रेमामुळे आणि परफेक्ट जोडीमुळे अनेकांच्या साठी आदर्श जोडी होती. 2017 साली विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यांच्या जोडीने ‘आदर्श कपल’ “BestCouple ” म्हणून देखील ओळख मिळवली. २०१५ मध्ये चैतन्य आणि सामंथा यांनी पुन्हा ‘ऑटोनगर सूर्या’ चित्रपटात काम केले. naga chaitanya movies यादरम्यान दोघेही सिंगल होते आणि त्यांना एकमेकांच्या जवळ येण्याची संधी मिळाली. त्यांच्यात मैत्री झाली आणि मग बोलायला सुरुवात झाली.

लग्नापूर्वी, सामंथा naga chaitanya wife name आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केलं आणि २०१७ मध्ये लग्न naga chaitanya wedding करण्याचा निर्णय घेतला. त्यांचं लग्न सर्वात महागड्या लग्नांपैकी एक आहे.रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नाच्या सुमारे १० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
नागा चैतन्य आणि सामंथा यांनी गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल. यानंतर दोघांनी चेन्नई आणि गोव्यात दोन कार्यक्रम केले. दोघांनी ४० दिवस हनीमून साजरा केला होता. लग्नानंतर जगभर फिरण्याची संधी या जोडप्याला घेतली. यामुळे ते ४० दिवस फक्त जगभर फिरले.

मात्र, 2021 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. अनेकांना यावर विश्वास ठेवणे कठीण गेले. परंतु, तीन वर्षांनंतर सामंथाने एका मुलाखतीत तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या, ज्यामुळे या घटनेविषयी अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळाली.

नागा चैतन्य Naga Chaitanya या वर्षातही त्याच नावाने चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या अभिनयापेक्षा अधिक चर्चेत राहिला तो त्यांचा वैयक्तिक जीवनाचा प्रवास. 2017 मध्ये झालेल्या त्यांच्या लग्नाची सुरुवात आनंददायी होती. दोघेही एकमेकांच्या प्रगतीत साथ देणारे जोडपे होते.

त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांसाठी ते केवळ आदर्श नव्हते तर ‘ड्रीम कपल’ म्हणून ओळखले जात होते. त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत असताना, 2021 मध्ये अचानक घटस्फोटाच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.


Naga Chaitanya
Naga Chaitanya

घटस्फोटावर सामंथाचे पहिले भाष्य – Naga Chaitanya


घटस्फोटानंतर तब्बल तीन वर्षांच्या शांततेनंतर, सामंथाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपले मौन सोडले. ती म्हणाली,

जेव्हा नातं संपतं, तेव्हा बहुतेक वेळा महिला दोषी ठरवली जाते. हा आपल्या समाजाचा भाग आहे. मी असे म्हणत नाही की पुरुष कधीच जबाबदार धरले जात नाहीत, परंतु स्त्रियांवर नेहमीच जास्त दबाव टाकला जातो.

घटस्फोटानंतर सामंथाने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग आणि खोट्या बातम्यांचा सामना केला. ती पुढे म्हणाली,माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या. मला खूप टीकेला सामोरे जावे लागले. काहीवेळा मला वाटायचं की सत्य समोर आणावं, पण नंतर विचार केला की त्याने काहीच फरक पडणार नाही.

ती म्हणाली,माझ्या कुटुंबीयांना आणि जवळच्या लोकांना सत्य माहित आहे. तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. लोक काय विचार करतात, याचा मला फरक पडत नाही.

नागा चैतन्य नवीन नात्याची सुरुवात? – Naga Chaitanya


घटस्फोटानंतर नागा चैतन्य सध्या शोभिता धुलिपालासोबत रिलेशनशिपमध्ये असून सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा आहे 4 डिसेंबर रोजी लग्नाची तारीख असल्याचे सांगितले जात आहे अशा बातम्या आहेत. दोघे लवकरच लग्नबंधनात अडकतील असे सांगितले जात होते. नागा चैतन्य 2024 मध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनात एक नवीन जीवनाची सुरुवात करू शकतात.
सामंथाने घटस्फोटानंतर स्वत:च्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. तिने मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करून आपले स्थान टिकवून ठेवले. ती म्हणाली, जेव्हा तुम्ही स्वत:ला कामात गुंतवता, तेव्हा नकारात्मक विचार दूर होतात. मी माझ्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले.

चाहत्यांचे प्रेम आणि अपेक्षा – Naga Chaitanya

चाहत्यांचे प्रेम आणि अपेक्षा
सामंथा आणि नागा चैतन्यच्या चाहत्यांना अजूनही दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची आशा आहे. मात्र, दोघांनी आपापल्या वाटा निवडल्या आहेत. सामंथा म्हणाली,

चाहत्यांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. त्यांना माझ्या सत्यावर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे.

सामंथा म्हणाली,जग कितीही कठीण असो, स्वतःसाठी उभं राहणं महत्त्वाचं आहे. लोक काय बोलतात याकडे लक्ष न देता, स्वतःला काय वाटते हे गरजेचं आहे.


Naga Chaitanya नागा चैतन्य 2024 ही कथा केवळ एका अभिनेत्याची नाही, तर मानवी नात्यांच्या गुंतागुंतीची आहे. सामंथा आणि नागा चैतन्यने आपापल्या वाटा निवडल्या असल्या तरी, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या भविष्यातील यशाची आणि आनंदाची अपेक्षा आहे.

त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे, कारण ती शिकवते की संकटांनंतरही आपली ओळख टिकवणे आणि पुढे जाणे हेच खरे यश आहे.


Naga Chaitanya विकिपीडिया माहिती – (इथे क्लिक करा )

Shobhita Dhulipala – शोभिता धुलीपाला माहिती (इथे वाचा )

इतर मनोरंजन विश्वातील बातम्यासाठी खाली वाचा

Vikrant Massey Retirement च खर कारण आल समोर ( इथे वाचा )


येथून शेअर करा

Leave a Comment