नमस्कार ,आज आपण अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल जाणून घेणार आहोत .Prajakta Mali Biography | प्राजक्ता माळी जीवन चरित्र.प्राजक्ता माळीचे खरे नाव प्राजक्ता माळी आहे. लोक तिला प्रेमाने ” सोनू म्हणतात . फुलवंती Phullwanti चित्रपटातून तिच्या नृत्याने ती सध्या सोशीअल media वर धुमाकूळ घालत आहे .अप्रतिम नृत्य ,अप्रतिम face एक्ष्प्रेशन ने तिने आपली अजून मोठी छाप प्रेक्षांच्या मनात सोडली आहे .
प्राजक्ताने अभिनयासोबत व्यवसायात देखील पदार्पण केल आहे Prajakrajsaj / Prajakt raj नावाने पारंपारिक दागिने तिने मार्केट मधे आणले आहेत . Prajakta Mali Photos, Prajakta Mali Images , Prajakta Mali Movies, Prajakta Mali family अस एक न अनेक प्रश्न तिच्याबद्दल लोक सोसशीअल मेडिआ वर शोधत असतात .तर प्राजक्ताचा जन्म 8 ऑगस्ट 1989 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या शहरात झाला. त्यांचे वय 35 वर्षे आहे. prajakta mali age धर्माने हिंदू आहे. बार्शी मध्ये जन्मलेल्या, त्यांचे बालपण पुण्यात गेले, तेथेच त्यांचे शिक्षण आणि संगोपन झाले.
कुटुंब आणि शिक्षण – Prajakta Mali Biography
प्राजक्ताचे वडील पोलीस दलात कार्यरत होते. प्राजक्ता माळी त्याच्या आईचे नाव श्वेता माळी असून ती एक खंबीर महिला आहे. प्राजक्ताच्या आईला लहानपणापासून नृत्याची आवड होती. ते स्वप्न मुलीकडून पूर्ण केले. प्राजक्ताला प्रसाद माळी नावाचा एक लहान भाऊ देखील आहे. शिक्षणाबद्दल सांगायचे तर प्राजक्ताने तिचे शालेय शिक्षण शिवराम पंत दामले प्रशाला, पुणे येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या “संस्कृती मंत्रालय” कडून शिष्यवृत्ती देखील मिळाली होती, ज्यातून त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले.
प्राजक्ताला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती. वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी त्यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. जेव्हा ती 13-14 वर्षांची होती, तेव्हा तिने “क्या मस्ती क्या धूम” नावाच्या हिंदी वाहिनीवरील शोमध्ये नृत्य करताना दिसून आली. आणि विजेतेपद पटकावला तसेच ‘दम दमा दम’ या कार्यक्रमात भाग घेतला. छोट्या पडद्यावरील सह्याद्री वाहिनीवरील “ढोलकीच्या तालावर” या मालिकेत नृत्य करताना दिसून आली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून भारत नाट्यम ही पदवी प्राप्त केली.
यानंतर त्यांनी थिएटर, एकांकिका लघु नाटके आणि नृत्य कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तिची मेहनत आणि समर्पणामुळे तिला स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुवासिनी” या मालिकेत पहिला मोठा ब्रेक मिळाला.
टीव्ही ते चित्रपट असा प्रवास – Prajakta Mali Biography
प्राजक्ताने टीव्हीच्या दुनियेत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. prajakta mali movies and tv shows 2011 मध्ये तिने “सुवासिनी” मध्ये “सावित्री” ची भूमिका केली होती. यानंतर ती झी मराठीच्या ‘अप्सरा अली’ या रिॲलिटी शोमध्येही दिसली.
2013 मध्ये ” जुळून येतील रेशमगाठी” या मालिकेतील “मेघना कुडाळकर” ची व्यक्तिरेखा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरली. यामध्ये तिचा सहकलाकार ललित प्रभाकर होता, ज्याने “आदित्य” ची भूमिका केली होती. या मालिकेने त्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोचली.
यानंतर त्यांनी “नकटीच्या लग्नाला यायचं हं” आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा ” सारखे शो मध्ये काम केले. आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व सिद्ध केले. महाराष्ट्राची हास्य जत्रा आजही सोनी मराठीचा सर्वात लोकप्रिय शो आहे.आणि तीच खळखळून हसन आणि कलाकारांना दाद देणे हे पाहून तर अजून ती प्रेक्षकांच्या मनात उतरली .
चित्रपट कारकिर्दीची सुरुवात – Prajakta Mali Biography
प्राजक्ताचा चित्रपट प्रवास २०१३ मध्ये ‘खो-खो’ चित्रपटाने सुरू झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे होते. त्यानंतर २०१४ मध्ये ‘संघर्ष’ या चित्रपटात ‘बिजली’ ही व्यक्तिरेखा साकारली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेला “हंपी” हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट होता. या चित्रपटात ती सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकरसोबत दिसली होती.
ती 2018 मध्ये “आनी काशिनाथ घाणेकर” आणि 2019 मध्ये “पार्टी” सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तिचा सर्वात अलीकडील चित्रपट “लॉकडाउन” होता, ज्यामध्ये तिने अंकुश चौधरीसोबत काम केले होते. सोनी मराठी या वाहिनीवर प्राजक्ता माळीने हास्य जत्रा या कार्यक्रमात निवेदिका म्हणून काम केले. तिचे हसणे अँकरिंग करण्याची पद्धत ही लोकांना खूप आवडते. यामुळे देखील प्राजक्ता माळी खूप प्रसिद्ध झाली. तिला फरसाण खाण्याची खूप आवड आहे ती प्रत्येक शो ची शूटिंग चालू असताना फरसाण सोबत ठेवते हास्य जत्रा असो कि अजून काही फरसाण हे सोबत असतं व ती आवडीने खाते.यावर हस्याजात्रेत अनेकदा पंचेस देखल काढले जातात .
प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर त्याचे लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या कविता, डान्स व्हिडिओ आणि लाइफ अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्राजक्ताला पुस्तके वाचणे आणि कविता लिहिणे आवडते. त्यांच्या अनुभवांवर आधारित कवितांचा संग्रहही त्यांनी ‘प्रकट’ नावाने बाजारात आणला आहे. याशिवाय त्यांनी कर्जतमध्ये एक सुंदर फार्महाऊस विकत घेतले असून, त्याचे नाव त्यांनी ‘प्रकट कुंज’ ठेवले आहे.
नवीन प्रकल्प – Prajakta Mali Biography
प्राजक्ता लवकरच ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. मराठी लोकांना काही मोजकेच दागिने माहीत आहेत. प्राजक्ता माळी ने सर्व प्रकारचे दागिने माहीत व्हावे म्हणून प्राजक्ताने नवीन व्हरायटीज ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने काहीतरी नवीन करून वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्या ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला. तांब्याच्या धातूपासून वेगवेगळे डिझाईनचे दागिने प्राजक्ताने बनवले. त्यावरती रिसर्च करून ते फायनल केले. मोठ्या उत्साहात तिनं नव्या स्टार्टअप च उद्घाटन केलं.
प्राजक्ता माळीचा प्रवास आपल्याला शिकवतो की आपल्याकडे प्रतिभा असेल आणि मेहनत करायला घाबरत नसेल तर यश आपल्या पायाशी लोळण घेईल. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक प्रेरणाही आहे.
Prajakta Mali प्राजक्ता माळी instagram handle (इथे follow करा )
प्रजाक्ताराज साज / PrajaktaRajSaj instagram ID (इथे follow करा )
इतर मनोरंजन विश्वातील बातम्यासाठी खाली वाचा
Vikrant Massey Retirement च खर कारण आल समोर ( इथे वाचा )
नागा चैतन्या Naga Chaitanya माहिती (इथे वाचा )