samarth ramdas information in marathi | समर्थ रामदास स्वामी मराठीत माहिती
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या विषयी मराठीत माहिती पाहणार आहोत. samarth ramdas information in marathi समर्थ रामदास samarth ramdas स्वामींचा जन्म 1530 महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात जांब नावाच्या गावी झाला. samarth ramdas born रामदास स्वामींचा swami samarth ramdas जन्म रामनवमीच्या दिवशी दुपारी ब्राह्मण कुटुंबात झाला.
रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याची पंथ होते त्यांचे वडील सूर्यदेवाचे उपासक होते. नित्यनेमाने सूर्याची पूजा करत असत. व रोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करत असत. त्यांच्या आईचे नाव राणूबाई होते. त्या संत एकनाथ महाराजांच्या कुटुंबाच्या नातेवाईक होत्या. त्यादेखील सूर्य नारायणाची उपासना करत होत्या. त्यांना दोन अपत्य होते. त्यांच्या एका मुलाचे नाव नारायण व दुसऱ्या मुलाचे नाव गंगाधर स्वामी होते. समर्थ रामदास स्वामींच्या मोठ्या भावाचे नाव गंगाधर होते ते आध्यात्मिक दृष्ट्या चांगले व्यक्ती होते . त्यांनी सुगमपया नावाच्या ग्रंथाची रचना केली. रामदास स्वामी यांच्या मामाचे नाव भानजी गोसावी होते ते एक प्रसिद्ध कीर्तनकार होते.
samarth ramdas information in marathi – बालपण
samarth ramdas information in marathi समर्थ रामदास स्वामी यांचे नाव नारायण होते. ते लहानपणापासून खूप खोडकर होते. एक दिवस रामदास स्वामी यांची आई राणूबाई मनाली की तू दिवसभर खोड्या करतोस तू काहीच काम करत नाहीस. तुझा मोठा भाऊ गंगाधर बघ काम करतो आणि संपूर्ण कुटुंबाचे काळजी घेतो. आई अशी बोलल्यामुळे नारायण यांच्या मनात राग आला व ते तीन दिवस खोली ध्यानात बसले.
दिवसभर नारायण नसल्यामुळे आईने मोठ्या मुलाला विचारले नारायणाला पाहिले का? तोही म्हणला मला दिवसभर दिसले नाहीत. दोघे आई आणि मोठा भाऊ काळजीत पडले. आई आणि गंगाधर सर्वत्र नारायणाचा शोध घेत होते. पण ते कुठे सापडले नाही. संध्याकाळी आई खोलीत गेले तेव्हा नारायण ध्यान करताना आईने पाहिले. तेव्हा आईने नारायणाला विचारले तू इथे काय करतोस? तेव्हा नारायण यांनी सांगितले मला संपूर्ण जगाची चिंता आहे. या घटनेनंतर नारायण यांचे संपूर्ण जीवन बदलले. त्या घटनेनंतर पुढे रामदास स्वामी म्हणजेच नारायण यांनी संपूर्ण भारताचे दौरे केले. तरुणांना शरीराचे व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. तसेच हनुमानजी च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केले पाहिजे व त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती सांगितली. ठीक ठिकाणी मठ बांधण्यात आले.
तपश्चर्या
samarth ramdas information in marathi नारायण अवघे 12 वर्षाचे झाल्यानंतर घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला. लग्नात शुभमंगल सावधान मधील सावधान हा शब्द ऐकताच नारायण लग्न मंडप सोडून पळून गेले. व पुढे टाकळी नावाच्या गावात त्यांनी रामचंद्राची उपासना केली. बारा वर्ष रामचंद्राच्या उपासनेत मग्न झाले. इथेच लोक त्यांना रामदास असे म्हणत व रामदास हे नाव इथूनच पडले. घर सोडल्यानंतर 12 वर्षाचे नारायण नाशिक जवळील टाकळी या गावात राहिले. टाकळी या गावात नंदिनी आणि गोदावरी नदीचा संगम आहे. या ठिकाणी नारायणी यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली.
ते सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि दररोज 1200 सूर्यनमस्कार करायचे. सूर्यनमस्कार झाल्यानंतर ते गोदावरी नदीत उभा राहून राम नाम आणि गायत्री मंत्र म्हणायचे. दुपारच्या वेळेला ते पाच घरातून भिक्षा मागून आणायची व प्रभू रामचंद्रांना नैवेद्य दाखवत असत .त्यानंतर तोच प्रसाद पशु पक्षांना टाकत असत व उरलेला प्रसाद ते खात असत. दुपारचा वेळेला धर्मग्रंथाचा अभ्यास करायचे. त्यांनी 12 वर्षात 13 कोटी रामनामाचा जप केला होता.12 वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यांनी लिहिलेले प्रभू रामचंद्रासाठीची प्रार्थना करूनाष्टक या नावाने प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास स्वामी 24 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी टाकळी येथे पहिले हनुमान मंदिर स्थापन केले.
तीर्थयात्रा आणि भारत भ्रमण
रामदास स्वामी यांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. भारत भ्रमंती करत असताना ते हिमालयात गेले हिमालयातील पवित्र वातावरणात राहिले. त्यांनी स्वतःला मंदाकिनी नदीत 1000 फूट खाली झोपू न झोकुन दिले. पण प्रभू रामचंद्राने त्यांना अलगद उचलून घेतले. व धार्मिक कार्य करण्याची आज्ञा दिली. संपूर्ण भारतात तीर्थयात्रा करत असताना दिल शेख झाली गुरु हरिगोविंद महाराज यांच्याशी झाली. हरी गोविंद महाराजांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांना मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामी लोकांना सरकारच्या विरोधात संघटित होण्याचे आवाहन करत असत. समर्थ रामदास स्वामींनी बालपणी प्रभू रामचंद्र यांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्यांनी खूप ग्रंथ लिहिली खूप लोक त्याचे दासबोध या ग्रंथाचे पारायण करतात. त्याचप्रमाणे मनाचा श्लोक मधूनही त्यांनी खूप श्लोक लिहिले.
वेगवेगळ्या ग्रंथ समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिले रामदास स्वामी यांची सज्जनगडला आहे. सातारा जिल्ह्यात समर्थ रामदास स्वामी यांची समाधी सज्जनगडला असलेल्या ठिकाणी खूप लोक दर्शनासाठी जातात. संपूर्ण भारतातील लोक समर्थ रामदास ओळखतात. समर्थ रामदास स्वामी ध्यान करताना एवढे मग असायचे की त्यांच्यासमोर कोणीतरी येऊन थांबले तरी त्यांना कळत नसत.
समर्थ रामदास स्वामींचे चरित्र – samarth ramdas information in marathi
समर्थ रामदास स्वामी हे थोर संत, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी लोकांना धर्म, नीति आणि नैतिकतेचा मार्ग दाखवला. “दासबोध” हे त्यांनी लिहिलेले सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे, ज्यामध्ये त्यांनी जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज :– samarth ramdas information in marathi
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचे शौर्य, रणनीती आणि धर्मावरील त्यांची निष्ठा त्यांना एक आदर्श नेता बनवते. शिवाजी महाराज हे केवळ युद्धी नव्हते तर ते लोकांप्रती दयाळू आणि न्यायी राजा होते.
रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची पहिली भेट
श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची पहिली भेट ही ऐतिहासिक घटना होती. या घटनेचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. असे म्हणतात की शिवाजी महाराज स्वामीजींना भेटण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. त्यांनी स्वामीजींना नम्रपणे नमस्कार केला आणि त्यांना राजधर्म आणि जीवनातील खडतर प्रवास केला. स्वामींनी शिवाजी महाराजांना योग्य असे मार्गदर्शन केले.
स्वामीजींनी शिवाजींना शिकवले की राजाचे कर्तव्य केवळ राज्य समृद्ध करणे नाही तर धर्म आणि समाजाचे रक्षण करणे देखील आहे. या संभाषणामुळे शिवाजीला एक धार्मिक आणि आदर्श राजा बनण्यास मदत झाली.
रामदास स्वामींचा चमत्कार – samarth ramdas information in marathi
श्री समर्थ रामदास स्वामींच्या जीवनात अनेक चमत्कारिक घटना घडल्या. स्वामीजींमध्ये अद्भुत शक्ती होती असे त्यांचे भक्त मानतात. एकदा शिवाजी महाराजांनी स्वामींना भुकेच्या समस्येबद्दल विचारले तेव्हा स्वामीजींनी या समस्येवर उपाय सुचवला तो म्हणजे ध्यान आणि तपश्चर्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म आणि धोरणांकडे कल होता.
रामदास स्वामींच्या शिकवणीचा शिवाजी महाराजांवर खोलवर परिणाम झाला. धर्म आणि धोरणे पाळून त्यांनी राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांनी प्रत्येक युद्धात कोणत्याही व्यक्तीला इजा होणार नाही याची काळजी घेतली.
“दासबोध” आणि “मंत्रराज” चे महत्व
रामदास स्वामींनी “दासबोध” आणि “मंत्रराज” सारखी ग्रंथ लिहिली, जी आजही जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे आहेत. शिवाजी महाराजांनी या ग्रंथांचे सखोल वाचन केले आणि त्यांच्या राजवटीत त्यांच्यापासून प्रेरणा घेतली.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल – Kuravpur Information in Marathi कुरवपूर संपूर्ण माहिती मराठीत
समर्थ रामदास स्वामींचा संदेश samarth ramdas information in marathi
स्वामीजींचा संदेश सोपा होता:
1) धर्माचे पालन करा
2) सत्याच्या मार्गाचा अवलंब करा
3) कठोर आणि प्रामाणिकपणे काम करा
शिवाजी महाराज आणि स्वामीजींचे नाते
रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यात गुरु-शिष्याचे नाते होते. शिवाजी महाराजांनी स्वामीजींना “राजगुरू” चा दर्जा दिला. त्यांनी आपल्या राज्यात स्वामीजींचे आश्रम आणि मंदिरे बांधली.
त्याच्या जीवनातून काय शिकायचे?
श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची कथा आपल्याला शिकवते की जीवनात धर्म, नैतिकता आणि परिश्रम यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. जीवनात सत्य आणि प्रामाणिकपणाने काम केले पाहिजे.
सारांश
समर्थ रामदास स्वामींनी साताऱ्या जवळील परळी किल्ल्यावर घालवले. हा किल्ला आत्ताही सज्जनगड म्हणून ओळखला जातो. समर्थ रामदासांनी संपूर्ण भारतभर फिरून जनजागृती केले व व्यायामाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच संत रामदास स्वामी हे ध्यान करण्यात खूप मग्न असायचे. शेवटी समर्थ रामदासांनी सज्जनगड येथे समाधी घेतली. आत्ताही लोक समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून येतात.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल – Tirupati Balaji Information in Marathi |तिरुपती बालाजी मंदिर इतिहास,रहस्य आणि संपूर्ण माहिती मराठीत
समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- समर्थ रामदास स्वामींचा जन्म कधी आणि कुठे झाला?
समर्थ रामदास स्वामींचा जन्म 1530 साली जालना जिल्ह्यातील जांब गावात झाला. - रामदास स्वामींच्या वडिलांचे आणि आईचे नाव काय होते?
त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याची पंथ आणि आईचे नाव राणूबाई होते. - समर्थ रामदास स्वामी यांचे बालपणीचे नाव काय होते?
समर्थ रामदास स्वामी यांचे बालपणीचे नाव नारायण होते. - नारायणांचे जीवन कसे बदलले?
आईने त्यांना खोडकर असल्याचे सांगितल्यानंतर नारायण तीन दिवस ध्यानात गेले. त्यानंतर त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला. - समर्थ रामदास स्वामी यांनी पहिली हनुमान मूर्ती कोठे स्थापन केली?
समर्थ रामदास स्वामी यांनी पहिली हनुमान मूर्ती नाशिकजवळील टाकळी गावात स्थापन केली. - समर्थ रामदास स्वामी यांनी किती सूर्यनमस्कार करायचे?
ते दररोज 1200 सूर्यनमस्कार करायचे. - समर्थ रामदास स्वामींनी तपश्चर्या किती वर्षे केली?
त्यांनी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. - रामदास स्वामींनी कोणते प्रसिद्ध ग्रंथ लिहिले?
त्यांनी दासबोध, मंत्रराज आणि मनाचे श्लोक असे ग्रंथ लिहिले. - समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते कसे होते?
शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे गुरु-शिष्याचे नाते होते. शिवाजी महाराजांनी त्यांना राजगुरू मानले. - सज्जनगडचे महत्त्व काय आहे?
सज्जनगड हा समर्थ रामदास स्वामी यांचा समाधीस्थळ आहे. आजही लोक दर्शनासाठी सज्जनगडला जातात. - समर्थ रामदास स्वामींनी तरुणांना कोणता संदेश दिला?
ते तरुणांना व्यायामाचे महत्त्व सांगत असत आणि जीवनात धर्म आणि नैतिकतेचे पालन करण्याचा संदेश देत असत. - रामदास स्वामींनी समाजासाठी कोणती मोठी कामगिरी केली?
समर्थ रामदास स्वामींनी हनुमान मंदिरांची स्थापना केली, जनजागृती केली आणि लोकांना संघटित होण्याचे महत्त्व पटवून दिले. - समर्थ रामदास स्वामींनी आत्मसाक्षात्कार कोठे मिळवला?
त्यांनी टाकळी गावात कठोर तपश्चर्या करत आत्मसाक्षात्कार प्राप्त केला. - शिवाजी महाराजांवर रामदास स्वामींच्या शिकवणीचा काय परिणाम झाला?
रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांनी धर्म, नीति, आणि प्रजेसाठी न्यायपूर्ण राजवट चालवली. - रामदास स्वामींनी किल्ला सज्जनगडला का निवडला?
त्यांनी सज्जनगड येथे समाधी घेतली आणि त्याला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. - रामदास स्वामींच्या शिकवणीचा आजच्या समाजावर काय प्रभाव आहे?
रामदास स्वामींच्या शिकवणींमुळे लोक धर्म, सत्य आणि नैतिकतेचा आदर करतात आणि जीवनात प्रामाणिकपणे काम करण्यास प्रेरित होतात.
समर्थ रामदास स्वामीं विकिपीडिया माहिती (open)
धन्यवाद!