पुढील 5 वर्ष शेतकर्यांना मिळणार मोफत वीज |Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana: 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज मोफत या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ? जाणून घ्या अधिक माहिती इथे.राज्यातील शेतकऱ्यासाठी एक दिलासा देणारी आनंदाची बातमी आहे. निवडणुकीच्या अगोदर जणू योजनांचा पाऊस व्हावा तशी महाराष्ट्र राज्य सरकारने आताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये काही योजनांची घोषणा केली आहे.यामधे बोलताना उपमुख्यमंत्री अजित … Read more