Divyang Vivah Yojana|दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना अनुदानात वाढ वाचा सविस्तर माहिती इथे

Divyang Vivah Yojana

नमस्मकार , महाराष्ट्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. सामाजिक बांधिलकी जपणारा एक नवीन जीआर महाराष्ट्र सरकारने नुकताच घोषित केला आहे ते म्हणजे दिव्यांग व्यक्तींना विवाह करिता अनुदान देणे. दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी अशा प्रकारे मदत करून त्यांच्या नवीन आयुष्याला पाठिंबा पाठबळ व नवीन दिशा देणारा ( दिव्यांग विवाह योजना ) हा एक कौतुकाचा निर्णय महाराष्ट्र … Read more