Jamin Kharedi Yojana 2025 | जमीन खरेदी अनुदान योजना 2025 दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना – संपूर्ण माहिती

Jamin Kharedi Yojana 2025

नमस्कार , जमीन खरेदी अनुदान योजना महाराष्ट्र 2025 ही राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन व अल्पभूधारक कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर शेतीसाठी जमीन उपलब्ध करून दिली जाते. 23 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत वीस कोटी रुपयांच्या निधीस … Read more