Ladki Bahin eKYC Update 2025 : लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसी करावी लागणार का? हप्ते होणार बंद? वाचा संपूर्ण माहिती
नमस्कार , लाडकी बहीण योजना (Ladki Bahin eKYC Update 2025) करण्याबाबत महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्य आर्थिक पाठबळ देत असल्याने ही योजना महिलांकरिता अत्यंत महत्त्वाचे योजना आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला मिळणारा हप्ता महिलांसाठी नवीन काहीतरी करण्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी एक मोठा आधार ठरत आहे. आता अलीकडे सोशल मीडिया मधून तसेच … Read more