Safala Ekadashi Vrat Katha|Safala Ekadashi 2024

Safala Ekadashi Vrat Katha

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये सफला एकादशी व्रत कथा याविषयी मराठीत माहिती पाहणार आहोत.Safala Ekadashi Vrat Katha, Safala Ekadashi 2024 .सफला एकादशीला खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूच्या आवडत्या व्रतांपैकी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. “हरे कृष्ण नागा नाम च यथा शेष पक्ष नाम गरुड यथा…” या श्लोकात म्हटले आहे की ज्याप्रमाणे सापांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, … Read more