Shrishail Mallikarjun Temple | दुसरे ज्योतिर्लिंग-मल्लिकार्जुन श्रीशैलम बद्दल संपूर्ण माहिती
नमस्कार,आज आपण या लेखामध्ये Shrishail Mallikarjun Temple मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगा विषयी मराठीत माहिती पाहणार आहोत. Mallikarjun Mahiti Marathi 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मल्लिकार्जुन मंदिर, श्रिशैलम. मलिकार्जुन मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यात आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश राज्यातील हे निसर्गरम्य मंदिर दक्षिणेचे कैलाश म्हणून जगप्रसिद्ध आहे. भगवान शिवाच्या … Read more